आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास

चंदिगड : आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता अखेरचा श्वास घेतला. आंतरविद्यापीठ वुशु (Wushu) चॅम्पियनशिप सुरू असताना खेळाडू मोहित शर्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मोहित शर्मा २१ वर्षांचा होता आणि ८५ किलो वजनी गटातून खेळत होता. मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा खेळता खेळता मोहितला हृदयविकाराचा झटका आला. तो खेळता खेळता खाली पडला. यामुळे त्याला … Continue reading आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास