

ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान, बांगलादेशचा पत्ता कट, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले भारत आणि न्यूझीलंड
दुबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या(ICC Champions Trophy 2025) सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. सोबतच ग्रुप एमध्ये ...
नियमानुसार बंदोबस्ताचे आदेश देण्यात आल्यानंतर ते नाकारणे अथवा ड्युटीवर अनुपस्थित राहणे हा शिस्तभंग आहे. यामुळे पंजाब प्रांतातील शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबित पोलिसांमध्ये वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.

AUS vs SA : पावसाचा गोंधळ, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने सेमीफायनलमध्ये रोमांचक स्पर्धा
मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. मात्र खराब हवामान आणि ...
आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू असताना बंदोबस्ताचे आदेश नाकारणे अथवा ड्युटीवर अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. यामुळे लगेच शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याचे निर्देश पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक अर्थात इन्स्पेक्टर जनरल (आयजी) उस्मान अन्वर यांनी दिले आहेत. शिस्तभंग केलेल्या प्रत्येक पोलिसाची निलंबनानंतर चौकशी होणार आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.

Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी
मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तान संघासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अ गटातून न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. अ गटातील सर्व संघांनी त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळणे बाकी आहे. तर ब गटातून अद्याप एकही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झालेला नाही. पावसामुळे एक सामना रद्द झाला आणि ब गटात चुरस निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. या दोन्ही संघांचा प्रत्येकी एक साखळी सामना व्हायचा आहे. याउलट इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे शून्य गुण आहेत आणि त्यांचे प्रत्येकी दोन सामने व्हायचे आहेत.