Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५

  10

पंचांग


आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी ११.११ पर्यंत, नंतर चतुर्दशी शके १९४३. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ. चंद्र राशी मकर, भारतीय सौर ७ फाल्गुन शके १९४३. बुधवार, दि. २६ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०० मुंबईचा चंद्रोदय ०६.२६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४२, मुंबईचा चंद्रास्त ०५.०७, राहू काळ १२.५१ ते ०२.१९. महाशिवरात्री, निशिथ काल उत्तर रात्री ००.२७ पासून उत्तर रात्री ०१.१६ पर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, शिवपूजन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अनुकूल वातावरण लाभल्याने अनेक कामे मार्गी लागतील.
वृषभ : व्यवसायात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : दगदग आणि धावपळ करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : आर्थिक भरभराट होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
कन्या : आर्थिक बाजू बऱ्याच प्रमाणात सुधारल्याने समाधान वाटेल.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
वृश्चिक : जीवनसाथीशी वाद टाळा. आपण स्वतःवर संयम ठेवणे आवश्यक आहे.
धनू : विविध मार्गांनी धन प्राप्ती होऊ शकते.
मकर : नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता.
कुंभ : धार्मिकतेकडे मन झुकेल. अध्यात्मिक उन्नती होण्याची शक्यता.
मीन : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५