Nashik News : नाशिकमधील ‘या’ मार्गांवर उद्या वाहनांना नो एन्ट्री! नेमकं कारण काय?

नाशिक : उद्या राज्यभरात महाशिवरात्र सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या महाशिवरात्रीनिमित्त लाखो भक्त भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात जातात. नाशिकमधील (Nashik News) रामकुंड परिसरातील श्री कपालेश्वर मंदिरातही (Kapaleshwar Mandir) दरवर्षी महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने रामकुंड परिसरातील काही मार्गावरील वाहतुकीस मज्जाव केला आहे. SC … Continue reading Nashik News : नाशिकमधील ‘या’ मार्गांवर उद्या वाहनांना नो एन्ट्री! नेमकं कारण काय?