Pune News : पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरून घेतले ठसे

पुणे  : पिंपरी-चिंचवड शहरात बाप आणि मुलीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वडिलांच्या ‘ब्रेन डेड’ होण्याच्या वेळी, त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा, सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना, वडिलांची मालमत्ता मिळवण्यासाठी एका बनावट मृत्यूपत्रावर अंगठ्याचे ठसे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी कर्करोग आणि हृदयरोगाने … Continue reading Pune News : पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरून घेतले ठसे