Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५

Share

पंचांग

आज मिती माघ कृष्ण नवमी ०१.२२ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर ३ फाल्गुन शके १९४६. शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३, मुंबईचा चंद्रोदय ०३.०६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४१, मुंबईचा चंद्रास्त ०१.०७ राहू काळ ०९.५७ ते ११.२४ . श्री रासदास नवमी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे व निर्णय, अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : आर्थिक आवक समाधानकारक राहील.
मिथुन : नवीन दिशा आणि नवीन मार्ग यांचा चांगला अनुभव आज येईल.
कर्क : मनोमन सुखावून जाल. प्रेमात यश मिळेल
सिंह : संघर्षातून यश खेचून आणाल. भाग्य साथ देईल.
कन्या : नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल.
तूळ : तरुण-तरुणींना आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्तम यश मिळेल.
वृश्चिक : अनपेक्षित घटनातून त्रास होऊ शकतो.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक यश मिळू शकते.
मकर : जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतात.
कुंभ : व्यावसायिक नवे उत्तम पर्याय उपलब्ध होतील.
मीन : दुखापतीपासून दूर राहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.

Recent Posts

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

46 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

60 minutes ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

1 hour ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

2 hours ago