‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

मुंबई : फुलांची आकर्षक सजावट, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर, शेकडोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षक, आणि सोबत जिजाऊंच्या ओव्या अशा पवित्र वातावरणात ‘रणरागिणी ताराराणी’ या नाटकाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून आमदार महेश सावंत, निर्माता – दिग्दर्शक अशोक हांडे, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कॅप्टन शिवाजी महाडकर, लेखक सुखद राणे आणि कार्यकारणी मंडळाचे सदस्य तसेच सामाजिक, … Continue reading ‘रणरागिणी ताराराणी’ नाटकाचा दिमाखदार शुभारंभ