Bank Scam : सावधान! ‘या’ सहकारी बँकांमध्ये तुमचे खाते आहे का?

सहकारी बँकांमध्ये घोंगावतेय घोटाळ्यांचे वादळ! मुंबई : सहकारी बँकांकडून आर्थिक नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रश्न फक्त न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक पुरता मर्यादित नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला अनेक वेळा हस्तक्षेप करून घोटाळाग्रस्त वित्तीय संस्थांवर नियंत्रण ठेवावे लागले आहे, कारण या बँकांनी गंभीर नियामक नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसह पंजाब आणि … Continue reading Bank Scam : सावधान! ‘या’ सहकारी बँकांमध्ये तुमचे खाते आहे का?