SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !

मुंबई : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडत आहे. गुंतवणूकदार त्यांची एसआयपी थांबवत आहेत. लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडांमधून पैसे काढत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ६१ लाख लोकांनी एसआयपी बंद केली आहे आणि गुंतवणूक थांबली आहे. … Continue reading SIP : एसआयपी गुंतवणुकीला जानेवारीत धक्का !