‘…म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही’

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर साकारलेला छावा हा हिंदी चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाला करमणूक कर माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाला … Continue reading ‘…म्हणून छावा चित्रपटावरील करमणूक कर रद्द करू शकत नाही’