आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी

जळगाव : कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरिल परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय … Continue reading आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी