‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून, … Continue reading ‘कोस्टल रोड परिसरातील खेळाचे मैदान विकसित करा’