मध्य प्रदेशातील दतियात स्फोट, १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दतिया : मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यात फायरिंग रेंजमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. ही घटना दतिया शहरापासून सुमारे ८० किमी अंतरावर घडली. एक न फुटलेला तोफगोळा उचलण्याचा प्रयत्न १७ वर्षांच्या मुलाने केला. नेमका त्याचवेळी स्फोट झाला आणि मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. … Continue reading मध्य प्रदेशातील दतियात स्फोट, १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू