Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५

  31

पंचांग


आज मिती माघ कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग अतिगंड. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २५ माघ शके १९४६. शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ०८.१४, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रास्त ०८.११, राहू काळ ०८.२४ ते ०९.४८. शब्बे बारात, तुळसामाता पुण्यतिथी, - अचलपूर, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल.
वृषभ : आवडत्या व्यक्तींबरोबर दिवस चांगला जाईल.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क : स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहू नका.
सिंह : एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे नवीन नियोजन करता येईल.
कन्या : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
तूळ : पूर्वी केलेले नियोजन पूर्णपणे सफल होईल.
वृश्चिक : कोणालाही गृहीत धरू नका. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळणे.
धनू : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस वाढेल.
मकर : वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. वाहतुकीचे नियम पाळा.
कुंभ : व्यवसाय-धंदा-नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.
मीन : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५