HBT Trauma Care Centre : रुग्णांचा रुग्णालयातील प्रतीक्षा कालावधी कमी करा!

महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांचे डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रूग्णांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने डॉक्टरांची अधिक उपलब्धतता असावी, तसेच नियमितपणे वेळेत रूग्णसेवा उपलब्ध होतील, यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना केल्या. तसेच रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याच्याही सूचनाही … Continue reading HBT Trauma Care Centre : रुग्णांचा रुग्णालयातील प्रतीक्षा कालावधी कमी करा!