RCB ला IPL 2025 साठी मिळाला नवा कर्णधार

बंगळुरू : आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार नाही. A new chapter begins for RCB and we couldn’t be more excited for Ra-Pa! 🤩 From being scouted for two to three … Continue reading RCB ला IPL 2025 साठी मिळाला नवा कर्णधार