Prabhakar Karekar : हिंदुस्थानी संगीताचा सूर हरपला! शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक (Classical singer) पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रभाकर कारेकर हे गेल्या दोन वर्षांपासून आजरी होती अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Prabhakar Karekar) Ganeshotsav 2025 : गणरायाच्या मूर्तींबाबत पालिकेचा मोठा निर्णय! उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायक, … Continue reading Prabhakar Karekar : हिंदुस्थानी संगीताचा सूर हरपला! शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर काळाच्या पडद्याआड