Drama Theater : वडाळा आणि घाटकोपरमध्ये लवकरच लघु नाट्यगृहे होणार खुली

बाल नाटकांसह प्रायोगिक नाटकांच्या तालिमींसाठी ठरणार पर्वणी तब्बल आठ ते नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरीत झाल्या होत्या या वास्तू मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत आरक्षण समायोजनाअंतर्गत विकासकांकडून बांधीव इमारत महापालिकेला हस्तांतरीत झाल्यानंतरही त्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने आजही या वास्तू धुळखात पडल्या आहेत. अशाचप्रकारे नाट्यगृहाच्या दोन वास्तू वडाळा आणि घाटकोपर पूर्व विभागांत आठ ते नऊ … Continue reading Drama Theater : वडाळा आणि घाटकोपरमध्ये लवकरच लघु नाट्यगृहे होणार खुली