
कोंड्यापासून मुक्ती
कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. कांद्याचा रस तुम्ही कोंड्याची समस्या दूर करू शकता.
Skin Care : चेहऱ्यावर डाग किंवा सुरकुत्या आहेत? मग हे त्यासाठीच...
व्यक्तीच्या सौंदर्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा. प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपली त्वचा चमकदार आणि निरोगी असावी. मात्र, आजकाल खराब जीवनशैली, ...
केसांना चमक येते
कांद्याचा रसामुळे केंसाना चमकही येते. यामुळे केस मऊ, हेल्दी आणि चमकदार होतात. कांद्याचा रस शाम्पूचा वापर करण्याआधी करा.केसांचा रंग कायम टिकतो
कांद्याचा रस गुणांची खाण आहे. यातील अँटीऑक्सिडंट गुण केसांना लवकर सफेद होण्यापासून वाचवतात.
Health: दररोज एक वाटी दही खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, डाएटमध्ये जरूर करा सामील
मुंबई: दही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात. अशातच आपल्या डाएटमध्ये दह्याचा समावेश ...