GBS : पुण्यात जीबीएसचा वाढता फैलाव!

पुणे : महाराष्ट्रावर जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात जीपीएसचे आतापर्यंत १७३ रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन! मिळालेल्या माहितीनुसार, काल … Continue reading GBS : पुण्यात जीबीएसचा वाढता फैलाव!