CM Devendra Fadnavis And Raj Thackeray : फडणवीसांच्या ‘शिवतीर्थ’वरील भेटीचं ‘राज’ काय ?

मुंबई : आठवड्याची सुरुवात मुंबईतल्या एका मोठ्या राजकीय घटनाक्रमाने झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईत राज यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर ही भेट झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतरची देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ बंगल्यावर झालेली ही पहिली भेट आहे. सकाळी साडेऊनच्या सुमारास ही भेट झाली. सुमारे अर्धा … Continue reading CM Devendra Fadnavis And Raj Thackeray : फडणवीसांच्या ‘शिवतीर्थ’वरील भेटीचं ‘राज’ काय ?