Ranveer Allahbadia : बीअरबायसेप्स पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : विनोदवीर प्रणित मोरेला झालेल्या मारहाणीनंतर आता बीअरबायसेप्स युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील शिंदे यांचा नातू वीर पहारियावर जोक केला म्हणून प्रणित मोरेला मारहाण झाली होती. सोलापूरमध्ये ही घटना घडली होती. आता युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया याने समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" शो दरम्यान केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे.



रणवीर अल्लाहबादिया "बीअरबायसेप्स" युट्यूब चॅनेलसाठी पॉडकास्टर आहे. त्याचे युट्यूबवर १ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच रणवीरने विनोदी कलाकार समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" शोवर वादग्रस्त विधान केले. "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल" अशी टिप्पणी रणवीरने केली. यामुळे रणवीरवर टीका केली जात आहे.







या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना याबाबतीत म्हणाले "आपल्या समाजात आपण काही नियम बनवले आहेत, जर कोणी त्यांचे उल्लंघन केले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे." दरम्यान आता रणवीरने केलेल्या या वक्तव्यावर त्यासंदर्भात व्हिडिओ करून प्रेक्षकांची माफी मागितली आहे.


?feature=share

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत