महिलेची जात विवाहावरून नव्हे जन्मावरूनच – हायकोर्ट

जम्मू : एखाद्या महिलेने कुणाशी लग्न केले यावरून तिची जात ठरत नाही. तर ती महिला कुठल्या जातीमध्ये जन्माला आली यावरच तिची जात ठरते. त्यामुळे मागासवर्गीय महिलेने सामान्य प्रवर्गातील पुरुषाशी विवाह केला तरी ती आरक्षणास पात्र ठरते असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला. अनुसूचित जमातीमधील श्वेता राणी यांनी खुल्‍या गटातील पुरुषाबरोबर विवाह केला होता. त्यानंतर … Continue reading महिलेची जात विवाहावरून नव्हे जन्मावरूनच – हायकोर्ट