

Mumbai - Pune Expresshighway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत बदल!
६ महिन्यांसाठी कळंबोली सर्कलचा एक्झिट मार्ग राहणार बंद पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली ...
मृत तरुणीचे नाव परिणीता असे होते. ती मूळची इंदूरची रहिवासी होती. चुलत भावाच्या लग्नासाठी ती विदिशात आली होती. शनिवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री लग्नाच्या संगीत सोहळ्यात ती स्टेजवर नाचत होती. उत्साहाने नृत्य करत असलेल्या परिणीताला अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. परिणीताला हृदयविकाराचा झटका आल्याचे ती स्टेजवर कोसळेपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही. ही धक्कादायक घटना डोळ्याचे पाते लवते न लवते तोच घडली होती. नाचत असलेली परिणीता स्टेजवर कोसळली आणि तिची हालचाल थांबली. काय घडले हे बघण्यासाठी उपस्थित मंडळी स्टेजजवळ गेली तेव्हा त्यांना धक्का बसला. परिणीताचा मृत्यू झाला होता.लग्नाच्या संगीत सोहळ्यातील धक्कादायक घटना . . .#prahaarnewsline #newsupdate #marriage #songs #dance pic.twitter.com/u6Zjhnk3YP
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 10, 2025

अखेर रोहित शर्मा चमकला, केले ४९ वे आंतरराष्ट्रीय शतक
कटक : बाराबती स्टेडियममध्ये झालेला इंग्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने चार गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय ...