Rahul Solapurkar : ‘आंबेडकर ब्राम्हण, त्यांना दत्तक घेतलेलं’ सोलापूरकरचे पुन्हा वादग्रस्त विधान चर्चेत!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते राहुल सोलापूरकरने (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमी, राजकीय नेते यांसह संपूर्ण राज्यभरात असंतोष निर्माण झाला होता. शिवरायांबाबत केलेल्या विधानामुळे राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकरचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. Rahul Solapurkar : … Continue reading Rahul Solapurkar : ‘आंबेडकर ब्राम्हण, त्यांना दत्तक घेतलेलं’ सोलापूरकरचे पुन्हा वादग्रस्त विधान चर्चेत!