मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मागेल त्याला पाणी यानुसार सर्वांसाठी पाणी धोरण जाहीर केले. या निर्णयानुसार महापालिकेत निवासी जागांना जलजोडण्या देण्यासाठी आतापर्यंत १५,३७५ जलजोडण्यांना महापालिकेच्य जलअभियंता विभागाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण ७८६८ जलजोडण्यात देण्यात आल्या आहेत. मुंबईचा किनारा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला होणार ? मुंबई महापालिकेने … Continue reading मुंबईत मागेल त्याला पाणी, १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी