Amitabh Bachchan : 'निघायची वेळ झाली...' अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून फॅन्स चिंतेत!

मुंबई : बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या सोनी टिव्ही वरील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती १६' होस्ट करत  आहेत. या कामात व्यस्त असताना देखील अमिताभ बच्चन रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात. अशातच अमिताभ बच्चन यांनी पूर्वीचे एक्स अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चाहते चिंतेत आले आहेत.



काल ७ फेब्रुवारीच्या रात्री एक ट्विट केले ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. अमिताभ यांनी रात्री ८:३० वाजता एक गूढ पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये  “जाण्याची वेळ आली आहे…” असे त्यांनी लिहिले आहे. ही पोस्ट पाहून अमिताभ बच्चन यांचे चाहतावर्ग घाबरला आहे. या ट्विटवर चाहत्यांनी त्यांना सर्वकाही ठिक आहे ना?, काय झालंय सर?, असे म्हणून नका सर अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटवर कोणते स्पष्टीकरण दिले नाही.




Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने