बहिणींचा लाडका भाऊ…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजेच दि. ४ डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे दि. ५ डिसेंबरपासून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आले. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. अशा बदलाचा स्वीकार करणे खूप अवघड असते. हा अनुभव स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी घेतला आहे. त्यांना पक्षाने महाराष्ट्राच्या … Continue reading बहिणींचा लाडका भाऊ…