Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची सरशी होत असतानाच आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा ३१३८ मतांनी पराभव केलाय. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गेल्या ५ फेब्रुवारी रोजी … Continue reading Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल पराभूत; प्रवेश वर्मांनी केली कमाल