चिरतरुण दिसण्यासाठी कोणते पदार्थ खावे ?
अवोकाडो
व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्सने भरपूर, त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा येतो
बेरीज
(स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी)
अँटीऑक्
सिडंट्सचे उत्तम स्त्रोत, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत
बदाम - अक्रोड
ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सने समृद्ध, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात
हिरव्या पालेभाज्या
लोह आणि व्हिटॅमिन C भरपूर, रक्तशुद्धी होते
संत्री
- मोसंबी
व्हिटॅम
िन C त्वचेतील कोलेजन वाढवते, त्वचा टवटवीत दिसते
टोमॅटो
सूर्याच्या किरणांपासून त्वचा सुरक्षित राहते
फॅटी फिश (साल्मन)
ओमेगा-3
त्वचेची लवचिकता वाढवते, वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते
पाणी भर
पूर, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ठेवा
Click Here