EV घेण्याआधी या
'7 गोष्टी'
जरूर जाणून घ्या
इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढते आहे. पण गाडी खरेदी करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
EV ची बॅटरी ही सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बहुतेक कंपन्या 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमीपर्यंत वॉरंटी देतात.
बॅटरी लाइफ आणि वॉरंटी
एका चार्जमध्ये किती किमी चालते
हे तपासा.शहरात आणि
हायवेवर रेंज वेगळी असू शकते.
रेंज किती मिळते?
घरी चार्जिंग पॉईंट बसवता येतो का?
तुमच्या परिसरात सार्वजनिक
चार्जिंग स्टेशन आहेत का?
चार्जिंगबद्दल या गोष्टी विचारात घ्या
EV ची सुरुवातीची किंमत जास्त असू शकते.केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडी मिळू शकते.
किंमत आणि सरकारी सबसिडी
EV मध्ये इंजिन ऑइल नसते.मेंटेनन्स खर्च पेट्रोल/डिझेल गाड्यांपेक्षा
कमी असतो.
मेंटेनन्स खर्च
फास्ट चार्जिंग, नॉर्मल चार्जिंगमध्ये
फरक असतो.पूर्ण चार्ज होण्यासाठी
किती वेळ लागतो हे विचारून घ्या.
चार्जिंग वेळ
EV मार्केट वेगाने वाढत आहे.
भविष्यात EV ची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रीसेल व्हॅल्यू आणि भविष्यातील ट्रेंड
EV घेण्याचा विचार करत आहात? आधी ही माहिती नक्की सेव्ह करा!
Click Here