उद्धव गट आणखी फुटणार, ऑपरेशन टायगर जोरात

मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीत आणखी मोठी फूट पडेल. पुढील ९० दिवसांत टप्प्याटप्प्याने १० – १२ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करतील, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. लवकरच उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेतील किमान सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे … Continue reading उद्धव गट आणखी फुटणार, ऑपरेशन टायगर जोरात