Tamilnadu : धक्कादायक! तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

कृष्णगिरी : तामिळनाडूच्या कृष्णागिरीमधील बारगुर येथील शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थीनीवर ३ शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (डीईओ) तिन्ही आरोपी शिक्षकांना निलंबित केले आहे. तसेच त्यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोस्को) विविध कलमांखाली त्यांना अटक केली आहे. संशयित आरोपी शिक्षकांना १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली … Continue reading Tamilnadu : धक्कादायक! तीन शिक्षकांचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार