पायाभूत सुविधांवर भर; बेस्टला भरीव मदतीची गरज

देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा आर्थिक गाडा चालविणारा अर्थसंकल्प मंगळवारी मुंबई महापालिकेने सादर केला. यंदाचा मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा म्हणजे सुमारे ८.५० अब्ज डॉलर इतका आहे. त्याचे कारण एवढे बजेट देशातील अनेक राज्यांचे देखील नसते. खास म्हणजे जगातील सुमारे ५० असे देश … Continue reading पायाभूत सुविधांवर भर; बेस्टला भरीव मदतीची गरज