Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ६ फेब्रुवारी २०२५

  27

पंचांग


आज मिती माघ शुद्ध नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका योग बालव ११.४५ पर्यंत नंतर कौलव. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर१७ माघ शके १९४६. गुरुवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११ मुंबईचा चंद्रोदय ,१२.४३ मुंबईचा सूर्यास्त ०६.३४ मुंबईचा चंद्रास्त ०२.३० उद्याची राहू काळ ०२.१८ ते ०३.४३. मधुसूदन महाराज पुण्यतिथी, सोनगिर, शुभदिवस-सायंकाळी - ०७.२९ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीचे व्यवहार फायदेशीर ठरतील.
वृषभ : अचानक दूरच्या प्रवासाचे नियोजन करावे लागेल.
मिथुन : कुटुंबात एखादे कार्य ठरू शकते. जोडीदाराची संबंध सुधारतील.
कर्क : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
सिंह : वैयक्तिक भाग्योदय होण्याची शक्यता. पर्यटन प्रवासातून आनंद मिळेल.
कन्या : व्यवसाय-धंद्यात प्रगतिकारक घटना घडतील.
तूळ : जीवन साथीबरोबर काही कारणांनी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील.
धनू : नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील. आर्थिक बाब चांगली राहील.
मकर : किरकोळ कारणांवरून वाद-विवाद होण्याची शक्यता.
कुंभ : सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे.
मीन : नोकरीत, व्यवसायात-धंद्यात मनासारख्या घटना घडू शकतात.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५