School Bus Fares Hike : पालकांच्या खिशाला कात्री! स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ

मुंबई : काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर रिक्षा-टॅक्सीचीदेखील भाडेवाढ करण्यात आली. यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागत आहे. अशातच आता स्कूल बसच्या शुल्कातही वाढ होणार आहे. (School Bus Fares Hike) त्यामुळे ऐन महागाईत पालकांच्या खिशाला कत्री बसणार आहे. Reliance Jio: वर्षभर रिचार्जचे नो टेन्शन, हा आहे Jioचा वार्षिक प्लान … Continue reading School Bus Fares Hike : पालकांच्या खिशाला कात्री! स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ