Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक कंटेन्ट क्रिएटर त्यांच्या वेगवेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही कंटेन्टसाठी, काही गाण्यांसाठी तर काही विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. अशाच एका मराठमोळ्या विनोदवीरावर सोलापूरमध्ये चालू असलेल्या स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर मारलेला जोक प्रणित मोरे या विनोदवीराला चांगलाच महागात पडला. याप्रकरणी प्रणितने शासनाकडे … Continue reading Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण