बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई(विशेष प्रतिनिधी) – आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिका किती आर्थिक मदत करते यावर सर्वाचे लक्ष लागून होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाकरता महापालिका १००० कोटी रुपयांचा अनुदान देणार असून त्यासाठीच्या निधीची तरतूद आगामी अर्थंसकल्पात केली आहे. याशिवाय इलेक्ट्रीक बसेस खरेदीकरता २५० कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. सन २०१२-१३ पासून जानेवारी २०२५ पर्यंत मुंबई … Continue reading बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान