काळे मनुके
खाण्याचे फायदे
यामध्ये लोह मुबलक
असते. त्यामुळे हिमोग्लोबिन
वाढण्यास मदत होते
मनुकांमध्ये फायबर
असल्याने पोटाचे विकार
कमी होण्यास मदत होते.
कॅल्शियम, पोटॅशियममुळे
हाडांची ताकद वाढते, सांधेदुखीचा
त्रास कमी होण्यास मदत होते.
वाईट कोलेस्ट्रॉल
कमी करण्यास मदत होते,
त्यामुळे हृदय निरोगी राहते.
मनुकांमधील पोषक घटक
मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देतात.
काळे मनुके झटपट ऊर्जा देतात.
थकवा, चक्कर, यावर
फायदेशीर ठरतात.
काळे मनुके शरीरात थंडावा
निर्माण करतात. त्यामुळे घामोळ्या, उष्णता कमी होण्यास मदत होते.
Click Here