ब्रेकफास्ट स्किप केल्याने काय होतं?
ऊर्जा कमी होते
सकाळी शरीराला लागणारी ताकद मिळत नाही, थकवा जाणवतो.
एकाग्रता घटते
मेंदूला ग्लुकोज न मिळाल्याने लक्ष केंद्रित होत नाही.
चिडचिड वाढते
मूड स्विंग्स आणि तणाव वाढू शकतो.
वजन वाढू शकतं
नंतर जास्त खाण्याची सवय लागते.
मेटाबॉलिझम स्लो होते
कॅलरीज जळण्याचा वेग कमी होतो.
गॅस, अॅसिडिटी वाढते
पोट रिकामं राहिल्याने त्रास होतो
.
डायबिटीसचा धोका वाढतो
ब्लड शुगर लेव्हल बिघडू शकते.
डोकेदुखी होऊ शकते
लो ब्लड शुगरचा त्रास होऊ शकतो.
Click Here