मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल ७४ ४२७. ४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ६०.६५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ लादलेली नाही. हाती घेण्यात आलेल्या विकास प्रकल्प कामांना गती देतानाच आर्थिक संकटातही जनतेवर कोणताही … Continue reading मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर