धक्कादायक ! बघा, सोनू निगमला काय झालं ?

पुणे : प्रसिद्ध गायक सोनू निगम अलिकडेच पुण्यात कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टच्या आधी सोनूची तब्येत बिघडली. त्याला पायात तीव्र वेदना जाणवू लागल्या. कॉन्सर्ट सुरू होण्याआधी मदतनीसांच्या सहकार्याने सोनूने प्राथमिक उपचार करुन घेतले. थोडा वेळा स्ट्रेचिंग केले. थोडे बरे वाटू लागल्यावर सोनूने कॉन्सर्ट केला. कार्यक्रम सुरू असताना सोनू निगमला वेदना जाणवत होत्या. पण तिकीट काढून आलेल्या … Continue reading धक्कादायक ! बघा, सोनू निगमला काय झालं ?