Ratha Saptami 2025 Date : कधी आहे रथसप्तमी ? रथसप्तमीच्या दिवशीचे मुहूर्त ?

मुंबई : रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी या नावांनीही ओळखले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लाल फुले, … Continue reading Ratha Saptami 2025 Date : कधी आहे रथसप्तमी ? रथसप्तमीच्या दिवशीचे मुहूर्त ?