Mumbai Crime : मुंबई हादरली! वांद्रे स्टेशनवरील एक्सप्रेस ट्रेनमध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार

मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. (Mumbai Crime) भारताला मोठा झटका, फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी तिच्या १९ वर्षीय मुलासोबत हरिद्वारवरून फिरण्यासाठी मुंबईला … Continue reading Mumbai Crime : मुंबई हादरली! वांद्रे स्टेशनवरील एक्सप्रेस ट्रेनमध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार