भारताला मोठा झटका, फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर

नवी दिल्ली: फोर्ब्सने २०२५मध्ये जगातील १० सर्वात शक्तीशाली देशांची रँकिंग जाहीर केली आहे. यात भारताला टॉप १०मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. ही यादी अनेक बाबतीत महत्त्वाची आहे कारण भारतासारख्या विशाल जनसंख्या, चौथे सर्वात मोठे सैन्य आणि पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाला टॉप १०मधून बाहेर ठेवण्याबाबत मोठे सवाल उपस्थित केले जात आहेत. फोर्ब्सने सांगितले की … Continue reading भारताला मोठा झटका, फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर