Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा धमाका; पुन्हा दिसणार गुलीगत मॅन!

मुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) शो नेहमीच चर्चेत असतो. अशातच मागीलवर्षी ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ हा सीझन चांगलाच गाजला होता. सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पर्वाचा विजेता ठरला असून अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावकर, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार हे स्पर्धक या शोमधील टॉप ६ स्पर्धक ठरले … Continue reading Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा धमाका; पुन्हा दिसणार गुलीगत मॅन!