Mumbai Metro : मेट्रो २ ब प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात २४८ कोटींची वाढ!

मुंबई : नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्यासाठी मेट्रो २ ब (Metro 2 B) डीएन नगर ते मंडाळे असा मेट्रो प्रकल्प सुरु आहे. मात्र बांधकाम कोसळणे, कामात अडचण, नियोजन नसणे अशा कारणोत्सव काम वेळेत पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मेट्रो २ ब डीएन नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात तब्बल … Continue reading Mumbai Metro : मेट्रो २ ब प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात २४८ कोटींची वाढ!