‘सोनवडे आणि आंजीवडे घाटमार्गांचे काम लवकर सुरू करा’

कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबतच प्रस्तावित आंजीवडे घाटमार्गाचा डीपीआर बनविण्याची कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली. आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम … Continue reading ‘सोनवडे आणि आंजीवडे घाटमार्गांचे काम लवकर सुरू करा’