बापरे ! मुंबईतील घरांच्या किंमती वधारल्या

मुंबई : प्रॉपटायगर डॉटकॉमच्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल अॅन्युअल राऊंडअप २०२४ नुसार मुंबईतील मालमत्तेच्या किंमतींत गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. फक्त मुंबईच नाही तर मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये घरांच्या किंमतींत गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के इतकी वाढ झाली आहे. बांधकामाचे साहित्य, मजुरी यांच्या वाढत्या किंमती आणि शहरातील लक्झरी घरांच्या वाढत्या … Continue reading बापरे ! मुंबईतील घरांच्या किंमती वधारल्या