Cocaine Seized By DRI Mumbai : मुंबईत २२ कोटी रुपयांचे २.२ किलो कोकेन जप्त

तीन परदेशी नागरिक ताब्यात मुंबई : डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतात ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन युगांडाच्या नागरिकांना रोखले. तिघे संशयित युगांडा मधील एंटेब्बे इथून आलेल्या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. चौकशी केल्यानंतर, तिघांनीही तस्करीच्या उद्देशाने ड्रग्ज असलेले कॅप्सूल घेतल्याचे कबूल केले. संशयितांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात … Continue reading Cocaine Seized By DRI Mumbai : मुंबईत २२ कोटी रुपयांचे २.२ किलो कोकेन जप्त